या निवेदनाद्वारे सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शासनाकडे अधिछात्रवृत्तीच्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात होत असलेली दिरंगाई दूर करून संशोधक विद्यार्थ्यांचा न्याय्य हक्क सुनिश्चित करण्याची मागणी केली.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अक्रम खान, पदाधिकारी अमोल घुगे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी: विशाल पठारे
0 Comments