महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि महाबोधी मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
बुलढण्यात काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक सोनोन तसेच भारतीय बौद्ध महासभेचे आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने बौद्ध समाज उपस्थित होता.
सौजन्य: प्रबुद्ध भारत वंचित बहुजन आघाडी
0 Comments