संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बी.आर.आंबेडकर यांना विनम्र अभिवादन...
लिटल स्टार इंग्लिश स्कूल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
शहरातील नामांकित लिटल स्टार इंग्लिश स्कूल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनी सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी व पालक वर्ग यांच्या समवेत अभिवादन करण्यात आले यावेळी शाळेच्या संचालिका शितल पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा आढावा शिक्षक कि.र.आरके यांनी विद्यार्थ्यांना सांगितला यावेळी शिक्षक पी.बी गोफणे,एस.के.दळवी,ए.ए.पगारे,एम.एस.उमप उपस्थित होते.
0 Comments