संभाजी नगर ( विशाल पठारे ) – दिनांक २७/०४/२०२५ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे दीक्षाभूमी स्मारक समिती नागपूर चे सदस्य, तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती मंत्रालय महाराष्ट्र शासन चे सदस्य सचिव ज्येष्ठ साहित्यिक, आंबेडकरी विचारवंत डॉ. प्रदीप आगलावे सर यांचा ऊर्जा भूमी छत्रपती संभाजीनगर येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक चेतन कांबळे त्यागमूर्ती रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. शीलवंत गोपनारायण, संशोधन सहाय्यक सुभाषजी इंगोले, सत्यशोधक के.ई हरदास व राजानंद सुरळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments