प्रदीप रामचंद्र सपकाळ फोन नंबर 8605000067 यांच्या पाणी फिल्टर प्लांट येथे ज्या गावगुंडांनी हल्ला करून दरोडा टाकला व प्लांटवरील मुलांसह सपकाळ यांना बेदम मारहाण करून जातिवाद तसेच कोळी समाजाला (ST) शिवीगाळ केली आरोपींना शिक्षा होईल भीम आर्मी आजाद समाज पार्टी , भाऊ फाऊंडेशन महाराष्ट्र पँथर्स यांनी सपकाळ यांच्या प्लांट वर भेट देऊन पोलिस निरीक्षक फुलचंद मेंघडे यांना फोन करून न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असे आश्वासन देण्यात आले यावेळी भाऊ फाऊंडेशन पँथर्स भीम आर्मी आजाद समाज पार्टी विधानसभा अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीम आर्मी तालुका प्रमुख पँथर कवी किरण, तालुका महासंघटक
कृष्णा वेलदोडे,युवा सदस्य योगेश आरके उपस्थित.
डि वाय एस पी - 9892824113
पोलिस निरीक्षक फुलचंद मेंघडे - 9823273523
0 Comments