सामाजिक विषयावर सविस्तर चर्चा तसेच उद्योग निर्मिती साठी जालना जिल्ह्यातील नामवंत वकील ॲड.वैभवजी खरात यांच्या कडून कायदेशीर मार्गदर्शन मिळाले.
पँथर राहुल खरात व ॲड.वैभवजी खरात यांच्या सोबत ग्रामीण भागाची पाहणी करतांना पँथर अनिलभाऊ पगारे यांनी काढलेले सुंदर असे वरील छायाचित्र.
- भाऊ फाऊंडेशन पँथर्स महाराष्ट्र
- भीम आर्मी भारत एकता मिशन
0 Comments