भोकरदन - क्रांतीज्योतीबा महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करा अशी मागणी राष्ट्रपती यांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय भोकरदन मार्फत निवेदन देऊन करण्यात आली यावेळी विधानसभा अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे , तालुका प्रमुख पँथर कवी किरण , तालुका महासंघटक के व्ही भाई , तालुका महासचिव फकिराजी बिरसोने , भीम आर्मी स्टूडंड फेडरेशन तालुका अध्यक्ष योगेशभाऊ आरके , मुकेशभाई आरके उपस्थित होते.
0 Comments