भोकरदन - मुंबई बेलापूर येथील बौद्ध लेणी तोडफोड करणाऱ्यांचा जाहीर निषेध करुन संबधित अधिकारी यांचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली तसेच उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी विधानसभा अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे, पँथर कवी किरण, कृष्णा वेलदोडे, योगेश आरके, समाधान वाघ,फकिरा बिरसोने, मुकेश आरके आदी उपस्थित होते.
भीम आर्मी आजाद समाज पार्टी भोकरदन
0 Comments