भोकरदन - 2. अनुसूचित जाती नवबौद्ध निवासी मुलांची शाळा येथील परिसर अस्वच्छ असून झाडे गवत वाढले असून तेथे विषारी साप विच्चू इतर विषारी किडे मोठ्या प्रमाणात झाले असून साफ सफाई करण्यात यावी असे निवेदन समाज कल्याण विभाग जालना यांना उपजिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले यावेळी भीम आर्मी आजाद समाज पार्टी विधानसभा अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे , तालुका प्रमुख पँथर कवी किरण , भीम आर्मी स्टूडेंट फेडरेशन तालुका प्रमुख योगेश भाई आरके उपस्थित होते.
0 Comments