खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

पानशेंद्रा हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या - भीम आर्मी

भोकरदन - जालना जिल्ह्यात पानशेंद्रा येथील बोर्डे यांच्या कुटूंबावर ज्या जातिवाद्यी गुंडानी धारदार शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात राहुल बोर्डे व प्रदिप बोर्डे हे दोघे भाऊ जागीचं ठार झाले या घटनेच्या विरोधात त्या जातिवादी गुंडाना फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत कुटूंब यांना महाराष्ट्र शासनाने एक कोटी रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी असणारे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना भीम आर्मी भाऊ फाऊंडेशन पँथर्स मार्फत पोलिस अधिकारी भिकूलाल वडोदे यांना देण्यात आले तसेच अभिनेत्री कंगना रानौत यांनी महाराष्ट्र व मुंबई महाराष्ट्र पोलिस यांच्या कार्यक्षमेते वर आरोप केल्या त्या विरोधात कंगना यांच्या वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली यावेळी

विधानसभा अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे , तालुका प्रमुख पँथर कवी किरण , तालुका महासचिव फकिराजी बिरसोने , स्टूडेंट फेडरेशन तालुका प्रमुख योगेश भाई आरके , शहर अध्यक्ष पंडित बिरसोने , नवीन खरात , के.व्ही भाई उपस्थित होते. 

मागणी मान्य न झाल्यास भीम आर्मी आजाद समाज पार्टी भोकरदन शहरात तीव्र आंदोलन करेल हा इशारा पोलिस अधिकारी यांना देण्यात आला. 

भीम आर्मी जिंदाबाद

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools