भोकरदन - पोलिस ठाणे भोकरदन येथून भीम आर्मी संघटक कृष्णा जी वेलदोडे यांच्या दिनांक 30-10-2020 रोजी च्या उपोषणा बाबत भाऊ फाऊंडेशन पँथर्स प्रदेशाध्यक्ष प्रमुख प्रवक्ता पँथर कवी किरण यांना व महाराष्ट्र महासचिव के.व्ही भाई वेलदोडे यांना ठाण्यात बोलावले होते पंचायत समिती तुम्हाला तुमच्या कामाची इमान असायला हवे ग्राम सेवक फुकट पगार घेता का ?
दोन तास चर्चा करुन पोलिसांनी कलम 149 प्रमाणे नोटीस दिली.
भाऊ फाऊंडेशन पँथर्स आजाद समाज पार्टी यांची प्रमुख मागणी संबंधित व्यक्तीला शिक्षा करा त्याला कायद्याचा धाक दाखवा न्याय सर्वांना समान हवा.
कृष्णा जी वेलदोडे यांच्या सोबत पोलिस ठाणे येथील फोटो.
0 Comments