तसेच देशासहीत राज्यातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सी.सी.टि.व्ही. कॅमरे व 24 तास पोलिस सुरक्षा देण्यात यावी अशी मुख्य मागणी निवेदन भाऊ फाऊंडेशन पँथर्स आजाद समाज पार्टी वतीने उपविभागीय अधिकारी बहुरे साहेेब यांना देण्यात आले.
यावेळी विधानसभा व भाऊ फाऊंडेशन पँथर्स राष्ट्रीय अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे, युवा अध्यक्ष पंडित जी बिरसोने, भाऊ फाऊंडेशन पँथर्स प्रदेशाध्यक्ष प्रमुख प्रवक्ता पँथर कवी किरण, के.व्ही भाई, फकिरा जी बिरसोने, योगेशभाई आरके, क्षितिज गवळी उपविभागीय पोलिस अधिकारी ( डि. वाय. एस. पी. ) कार्यालयात उपस्थित होते.
फोटो क्रेडिट बाय - भारतीय भावी सैनिक क्षितिज गवळी
जयभीम जयभीम आर्मी
भाऊ फाऊंडेशन पँथर्स जिंदाबाद...
0 Comments