समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमच्या जीवाची पर्वा करत नाही कारण आमच्या बापाने कधी समुद्राला पाहून आपला न्यायाचा रस्ता नाही सोडला तर मग आम्ही तर त्या बा भिमाचे पँथर्स..
मदती साठी आम्ही धाऊन जाणार म्हणजे जाणारचं
आम्ही भिमाचे पँथर्स आम्हाला असले नदी पूल चळवळीचे काम करण्यास रोखू शकणार नाही...!इथे गोदावरी नदी जरी असती तर ती नदी पार करण्याची धमक ह्या पँथर्स मध्ये आहे....
दिनांक 30-10-2020
फोटो बाय - पँथर कृष्णा जी वेलदोडे
0 Comments