खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

जालना दौऱ्यावर असतांनाचा सामाजिक घटनाक्रम - भाऊ फाऊंडेशन पँथर्स भीम आर्मी

दिनांक 28-10-2020 रोजी जालना दौऱ्यावर असतांना भाऊ फाऊंडेशन पँथर्स पदाधिकारी यांचे सामाजिक घटनाक्रम खालील प्रमाणे :

१] भोकरदन पोलिस निरीक्षक यांना उपोषण निवेदन सादर 
२] जिल्हा परिषद जालना सी ओ यांना भेटण्यासाठी रवाना

३]  राजूर येथे अब्दुल भाई हस्ते स्वागत 
४]  जिल्हा परिषद जालना सी ओ कार्यालयात बैठक 
५]  शिक्षणाधिकारी यांच्या सोबत बैठक 
६] आदरणीय पँथर दिपकभाऊ हिवाळे यांची भेट 
७] राजा माणूस माझा प्रिय के.डी.भाई यांची भेट
८] गुलाबभाऊ सलामबाद यांची ढवळेश्वर येथे भेट
९] बॉडीगार्ड पहिलवान एस.डी.राज यांची भेट 
फोटो क्रेडिट बाय - भाऊ फाऊंडेशन पँथर्स 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools