जालना - शिक्षण अधिकारी यांना भीम आर्मी आजाद समाज पार्टी व भाऊ फाऊंडेशन पँथर्स पदाधिकारी यांना उत्तरे द्यावीचं लागणार कारण खऱ्या लाभार्थीला आम्ही त्याच्या हक्कापासून वंचित ठेऊ नाही शकणार ज्याला खरी गरज आहे तोचं त्या जागेवर राहून त्याच्या कामाची इमान राखेल अशा शब्दांत भीम आर्मी ने जेव्हा पवित्रा घेतला तेव्हा शिक्षणाधिकारी देखील म्हणाले चौकशी करुन लवकर पूर्ण माहिती आणि तपास अहवाल भोकरदन कमिटी कडे सोपविण्यात येईल.
यावेळी पँथर अनिलभाऊ पगारे, कृष्णा वेलदोडे, पंडित बिरसोने, योगेशभाई आरके, भगवान पडोळ, पँथर कवी किरण शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित..
दिनांक 28-10-2020
0 Comments