जाफ्राबाद - भाऊ फाऊंडेशन पँथर्स संस्थापक अध्यक्ष पँथर दिपकभाऊ हिवाळे यांच्या केश कर्तन कार्यक्रम समाप्तीनंतर जाफ्रबाद प्रमुख परमेश्वर भाई हिवाळे यांच्या हॉटेल शिवनेरी येथे पँथर्स चे भोजपान परमेश्वर भाई हिवाळे यांनी तयार केलेली आणि मी पहिल्यांदा खेकडे चवीचे स्वाद अनुभवले परमेश्वर भाई खुप चविष्ट अशी भाजी , भाई संपूर्ण भाऊ फाऊंडेशन पँथर्स वतीने अभिनंदन भाई तुम्हाला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ...!
दिनांक 31-10-2020 जाफ्राबाद
भोजन समाप्तीनंतर पँथर्स जाफ्राबाद हून भोकरदन कडे रवाना झाले.
वेळ रात्री 08:30 मिनिटे..
भाऊ फाऊंडेशन पँथर्स जिंदाबाद
0 Comments