खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

जिल्हा परिषद जालना येथे सी ओ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत बैठक - भीम आर्मी भाऊ फाऊंडेशन पँथर्स

जालना - जिल्हा परिषद जालना सी ओ कार्यालय अंतर्गत जिल्ह्यात सर्व तालुके येथे जी भरती प्रक्रिया झाली त्यात भ्रष्टाचार झाला असून त्याचा जबाब आणि ज्यांनी गैर प्रकारे भरती केली त्यांना निलंबित करावे अशी मागणी भीम आर्मी आजाद समाज पार्टी व भाऊ फाऊंडेशन पँथर्स शिष्ट मंडळाने अधिकारी यांना धारेवर धरले व चौकशी करण्यात यावी असे सांगून अर्ज दिला.
यावेळी पँथर अनिलभाऊ पगारे, कृष्णा वेलदोडे, पंडित बिरसोने, योगेशभाई आरके, भगवान पडोळ, पँथर कवी किरण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना येथे उपस्थित..
दिनांक 28-10-2020

भाऊ फाऊंडेशन पँथर्स 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools