जाफ्राबाद - भाऊ फाऊंडेशन पँथर्स संस्थापक अध्यक्ष पँथर दिपकभाऊ हिवाळे यांच्या सोबत आदेशानुसार राष्ट्रीय अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पँथर कवी किरण, जाफ्राबाद प्रमुख परमेश्वर भाई हिवाळे, युवा प्रदेश अध्यक्ष ऋषीकेश भैय्या हिवाळे, काकासाहेब हिवाळे धामना धरण जाफ्राबाद येथे उपस्थित..
पँथर भाऊ यांनी वचन केले होते 365 दिवसांनंतर ते आपले केश कर्तन धामना धरण येथे वाहत्या पाण्यात करतील ते वचन आज 365 दिवसा नंतर पूर्ण झाले..
🔵🔵🔵🔵 भाऊ फाऊंडेशन पँथर्स 🔵🔵🔵🔵
दिनांक 31-10-2020 धामना धरण जाफ्राबाद..
त्या प्रसंगी पँथर्स यांनी टिपलेले काही फोटो
0 Comments