त्यांच्या कुटुंबियांना पँथर्स नी रिक्षा मध्ये बसविले व सरळ ग्रामिण भोकरदन शासकीय रुग्णालयात दाखल केले.
तिथे वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले तसेच त्यांना उपचारासाठी काही तास दवाखान्यात भरती केले.
त्यांच्या अडीच वर्षाच्या लहान मुलाला थोडा मार लागला असून त्याला हि मलमपट्टी करण्यात आली.
यावेळी भाऊ फाऊंडेशन पँथर्स राष्ट्रीय अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे, पँथर कवी किरण, क्षितिज गवळी यांनी दवाखान्यात आवश्यक ती मदत केली.
दिनांक 01-11-2020
वेळ 9:30 ते 12:00
भाऊ फाऊंडेशन पँथर्स
24 तास जनतेच्या मदतीसाठी उपलब्ध आहे
तुम्ही फक्त आवाज द्या
आम्ही धाऊन येऊ.
जयभीम जयभीम आर्मी जय संविधान
0 Comments