खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

भोकरदन लेणी ची पाहणी आणि विभागास भेट

भोकरदन - केळना नदीच्या काठावर भोकरदन लेणी आहे या लेणीची पाहणी मित्रांसोबत केली 


भोकरदन येथे दुहेरी दालनाच्या लेणी आहेत या मध्ये सहा खोल्या असून मंडपातील स्तंभ भक्कम आहे.
एका स्तंभातील शिलालेखा वर 9 व्या शतकातील लिपी कोरीव काम आहे.
भोकरदन लेणी येथील शिला मुद्रा 
यावेळी अनिकेतभाई बैनाडे, कोरीओग्राफऱ कृष्णा जाधव, मॉंटी देशमुख, आणि पँथर उपस्थित होते.
दिनांक 14-11-2020
  
फोटो बाय - टिम 


Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools