भोकरदन लेणी ची माहिती असलेला बोर्ड अगोदर होता पण आता तो बोर्ड काढुन टाकला आहे ज्यांनी बोर्ड काढला त्यांच्यावर लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व भोकरदन लेणी ची डागडूजी महाराष्ट्र शासनाने लवकर करावी.
[
काही दिवसापूर्वी बोर्ड होता तेव्हा अनिलभाऊ पगारे यांनी लेणी ला भेट दिली होती पण आज आम्ही परत भेट दिली तर बोर्ड दिसत नव्हता ]या संंबंधी आम्ही लवकर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत भारतीय पुरातन विभाग व महाराष्ट्र पुरातत्व विभाग यांच्या सोबत पत्रोव्यवहार निवेदनात्मक मागणी करणार आहोत.
लेणी ची डागडूजी व्हायलाचं हवी तसेचं लेणी च्या सुरक्षेसाठी शासनाने सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती करावी.
अशा मागणीचे पत्र येत्या काही दिवसात पँथर कवी किरण आणि पँथर अनिलभाऊ पगारे महाराष्ट्र शासन यांच्या कडे सोपवणार आहे ...
0 Comments