औरंगाबाद - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वार येथील संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमे चरणी संविधान दिन निमित्त
अभिवादन केले.
दिनांक 26-11-2020
भीम आर्मी आजाद समाज पार्टी तालुका प्रमुख पँथर कवी किरण यांच्या सोबत कॉम्रेड सुशील गायकवाड उपस्थित.
0 Comments