दिनांक 06-11-2020 न.प.भोकरदन
या चर्चेमध्ये इंजिनियर यांनी पुतळ्या बाबतीत पँथर्स तुमची जिल्हाधिकारी कार्यालय येथे मदत भासणार आहे त्यासाठी तुमची उपस्थिती तिथे आवश्यक आहे असे सांगितले यावर पँथर कवी किरण यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विकासासाठी जिल्हाधिकारी काय मुख्यमंत्री कार्यालय येथे सुद्धा येऊ असे आश्वासन दिले.
त्यानंतर इंजिनियर ढेपले यांनी स्वतः मोगल टेकडी येथील बौद्ध स्मशानभूमीत काय काय व्यवस्था करुन द्यायची त्या कामाची यादी द्यावी अशी विचारणा पँथर कवी किरण यांना केली.
बौद्ध स्मशान भूमि येथे वालकमपाऊंड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी खुर्च्या तसेच डेक्स, लाईट, फोकस व इतर सुशोभिकरणाची कामे आहेत ती इंजिनियर ढेपले यांना सांगण्यात आली..!
फोटो बाय - अनिकेत भाई
0 Comments