खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

भीम आर्मीच्या वतीने दादर पूर्व रेल्वे स्टेशन समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले - चैत्यभूमी नामांतर

मुंबई - दादर रेल्वे स्टेशनला डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे या मागणी साठी भीम आर्मीच्या वतीने दादर पूर्व रेल्वे स्टेशन समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले  राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य व माजी महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे,महाराष्ट्र कोअर कमिटी प्रमुख राजू झनके यांच्या प्रमुख उपस्थितीत  मुंबई मुख्य महासचिव प्रितेश चितळे व जिल्हा प्रमुख अमित जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मुंबई भीम आर्मीचे अविनाश समींदर रावण , मुंबई संघटक विजय कांबळे,यांच्यासह मुंबईचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
यावेळी दादर स्टेशन मास्तर यांच्या द्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व डिआर एम मध्य रेल्वे यांना निवेदन देण्यात आले..!
दिनांक 22-11-2020 दादर मुंबई 
भीम आर्मी भारत एकता मिशनरी
आजाद समाज पार्टी महाराष्ट्र राज्य 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools