वाळूज येथील मसिआ सभागृही मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर आयोजित कवी संम्मेलनास राज्यातून आलेले मोठ मोठे प्रतिभावंत कवी यांच्या सोबत एक छोटी सी भेट व माझ्या सारख्या छोट्या कवीला मोठ्या कवींकडून बरेच काही शिकायला मिळाले..
दिनांक 25-11-2020
यावेळी संस्था अध्यक्ष माननीय राहुल पाटील सर व इतर पाहुणे यांच्या समवेत पँथर कवी किरण
फोटो - कॉम्रेड सुशील गायकवाड
0 Comments