सादर करणार.
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर हि संपूर्ण महाराष्ट्रातील नवोदित लेखकांना हक्काचं व्यासपीठ देणारी संस्था ठरली आहे.
या अगोदर राहुल पाटील संस्था अध्यक्ष व टिम यांनी राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत संम्मेलन घेतले आहे.
मी मराठीचे शिलेदार समूहाचा सदस्य या नात्याने मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद करतो.
सर्व कवी कवयित्री यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो..
0 Comments