अरविंद भाई यांच्या आग्रहाने त्यांनी मला व अनिकेत भाईस जेवण करुनचं जावे असा आग्रह केला.
भाई सोबत बिझनेस संदर्भी सविस्तर चर्चा व माहिती जाणून घेतली अरविंद भाई यांनी भरपूर आवश्यक माहिती दिली.
यावेळी पँथर कवी किरण , अरविंद भाई आरके , अनिकेत भाई बैनाडे उपस्थित..
दिनांक 06-11-2020 अजंठा हायवे जळगाव रोड सिल्लोड ..!
फोटो बाय - साहिल भाई.
0 Comments