आजाद समाज पार्टी शहराध्यक्ष पँथर पंडितभाई बिरसोने, अनिकेतभाई बैनाडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पँथर अनिलभाऊ पगारे, पँथर योगेशभाई आरके, पँथर कवी किरण व इतर पदाधिकारी मुख्य चौक येथे उपस्थित...!
दिनांक 07-11-2020 मुख्य चौक
भाऊ फाऊंडेशन पँथर्स
भीम आर्मी आजाद समाज पार्टी भोकरदन
0 Comments