खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

बी.डी.ओ यांनी उपोषणाची दखल घेत सात दिवसांचा वेळ मागितला - पँथर्स

भोकरदन - पंचायत समिती येथे पँथर्स सकाळ पासून उपोषणाला बसलेले होते सायंकाळी 6:30 वाजता बी.डी.ओ यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य इतर पंचायत समिती अधिकारी यांनी आमच्या मागण्या जाणून घेतल्या तसेच ग्रामसेवक यांनी गावात जाऊन पूर्ण चौकशी केली व लवकर कामे करु अशी ग्वाही आम्हांस दिली.
दिनांक 09-11-2020 पंचायत समिती 
उपोषणच्या इतर मागण्या पूर्ण न झाल्यास भीम आर्मी भाऊ फाऊंडेशन पँथर्स पुन्हा आंदोलन करणार अशी ग्वाही भीम आर्मी आजाद समाज पार्टी तालुका प्रमुख पँथर कवी किरण व तालुका महासंघटक पँथर कृष्णा जी वेलदोडे यांनी दिली.
यावेळी पँथर पंडितभाई बिरसोने बिरसोने, रोहन वेलदोडे व इतर सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools