दिनांक 31-10-2020 शनिवार रोजी..
भोकरदन जाफ्राबाद दौऱ्यावर भाऊ फाऊंडेशन पँथर्स संस्थापक अध्यक्ष पँथर दिपकभाऊ हिवाळे यांच्या सोबत पँथर अनिलभाऊ पगारे व पँथर कवी किरण..२] भाऊ च्या आदेशानुसार पँथर्स जाफ्राबाद कडे रवाना झाले.
३] जाफ्राबाद येथे धामना धरण येथे पँथर्स चे आगमन व पँथर दिपकभाऊ हिवाळे यांच्या केश कर्तन कार्यक्रमासाठी उपस्थित.
४] परमेश्वर भाई हिवाळे यांच्या शिवनेरी हॉटेल येथे भोजन समारंभ .
५] जाफ्राबाद हून भोकरदन कडे पँथर्स रवाना
रात्री 8:30 वा मिनिटे
जयभीम जयभीम आर्मी जय संविधान
भाऊ फाऊंडेशन पँथर्स जिंदाबाद जिंदाबाद
0 Comments