त्यावेळी शेख भाई यांना मी भोकरदन आजाद समाज पार्टी च्या वतीने त्यांनी आज़ाद समाज़ पार्टी तर्फे निवडणूक लढवावी अशी प्रतिक्रिया दिली ...
तसे शेख भाई यांना ज्या पक्षा कडून निवडणूक लढवायची आहे त्यांनी लढावी..
दिनांक 04-11-2020
सध्या तरी
युवा तरुणांना सत्तेसाठी , विकासासाठी , रोजगारासाठी आजाद समाज पार्टी हाचं पर्याय अशी माहिती भीम आर्मी आजाद समाज पार्टी तालुका प्रमुख
भाऊ फाऊंडेशन पँथर्स प्रदेशाध्यक्ष
पँथर कवी किरण यांनी दिली ...!!
ज्यांना आजाद समाज पार्टी मध्ये प्रवेश करायचा आहे त्यांनी भोकरदन कमिटी सोबत संपर्क करावा ...
0 Comments