खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

भीमा कोरेगाव लढाईतील 500 महार शूरवीर सैनिकांना मानवंदना - भीम आर्मी भोकरदन

भोकरदन - भीम आर्मी भोकरदन कमिटी वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य चौक येथील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भीमा कोरेगाव लढाईतील 500 महार शूरवीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली..
यावेळी भीम आर्मी ए एस पी चे सर्व पदाधिकारी अनिलभाऊ पगारे, फकिरा जी बिरसोने, मुकेश आरके, कृष्णा वेलदोडे, विकास साळवे, पंडित बिरसोने, योगेश आरके, क्षितिज गवळी, अटकोरे सर, गजानन कांबळे, किरण आरके उपस्थित होते..
दिनांक 01-01-2021

डॉ बाबासाहेब आंबेडकर 
500 महार सैनिकांना मानवंदना जयभीम जयभीम 
 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools