दिनांक 06-12-2020 आणि 07-12-2020 रोजी ऑनलाईन भव्य राज्य स्तरीय कविता व लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पधेर्त सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व कवी आणि कवयित्री यांच्या कवितेचे परिक्षण करणाऱ्या साठी भोकरदन तालुक्यातील युवा विद्रोही कवी पँथर कवी किरण यांची समूूह संचालिका सौ अनिता आबनावे यांनी निवड केली.
या निवडीसाठी कवी किरण यांनी संचालिका यांचे धन्यवाद आभार मांडले आहे..!
0 Comments