'"' विश्वरत्न महामानव थोर सुधारक
अगणित वंदन तुजला
धन्य धन्य हि रणभूमी
अभिवादन तुजला ""
दिनांक 06-12-2020 आणि दिनांक 07-12-2020 रोजी भारतीय संविधान निर्माते या भारत भू चे प्रथम कायदे कार्यमंत्री विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरीनिर्वान दिना निमित्त आपल्या हक्काच्या शब्दरजनी साहित्य समूहा वतीने भव्य राज्यस्तरीय ललित लेख आणि कविता उपक्रम आयोजित करण्यात आला होता...!
दोन दिवस हा उपक्रम दररोज सकाळी 11 पासून ते रात्री 11 पर्यंत सुरू होता.
समूहातील कवी कवयित्री यांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी महामानवाने केलेले विश्वकौतुक असे कार्य आणि या देशातील शोषित घटकांसाठी केलेले बलिदान अशी भावना आपल्या कवितेतून शब्दरजनी साहित्य समूहातील 245 सदस्यांपैकी 64 सदस्यांनी मांडली या मध्ये 2 सदस्यांनी ललित लेखन केले व इतर 62 सदस्य मंडळी यांनी कविता लेखन केले सर्व अभिमानास्पर्धात्मक आहे पण आपल्या समूहातील 181 सदस्यांनी लेखन केले नाही याची थोडी खंत सुद्धा आहे .. असो लेखन न करणाऱ्या सदस्य मंडळींना पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा...!
=============🌺🌺🌺=============
सौ अनिता आबनावे यांनी शब्दरजनी साहित्य समूहासाठी करत आलेले कार्य हे खुप मोलाचे आहे सोबत त्यांना समूहातील जे जे लोकं कुठल्याही प्रकारे अपेक्षा न करता जी नवीन साहित्यिक मंडळींना मदतस्वरुप समूहासाठी काम करत आहे त्या सर्वं मंडळींना खुप शुभेच्छा आणि धन्यवाद कारण समूहासाठी व साहित्यिक मंडळींना त्यांचे कार्य हे उल्लेख नुरूप आहे...!!.
"आपण सर्वांनी सौ अनिता आबनावे आणि इतर सदस्य यांचे धन्यवाद केले पाहिजे कारण ते नवीन कलावंत यांच्या कलेला साद घालत आहे त्यांना त्यांची कला जाणवत आहे "
शब्दरजनी साहित्य समूह साठी मी चार ओळींत सांगतो
"सुरवात अशी या समूहाची
कधी ना कसली अपेक्षा
घडतात इथे नव कलावंत
ज्यांची उमलते इथे महत्तवकांक्षा "
============💐💐💐============
कवी आणि कवयित्री मित्रांनो स्पर्धा म्हटली तर त्यात विजय आणि अविजय हा निश्चित!
पण मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो विजय आणि अविजय यापेक्षा अधिक आनंद जो असतो ना तर तो आनंद आपल्या सहभागी होण्याचा असतो कारण विजयी झालेल्या सदस्याला आपण दिलेली साथ ती असते ज्या मुळे आपला सदस्य मित्र हा विजयी होतो...!
तर आपण विजयी न झालो म्हणून कधी आपल्या लेखनास थांबवायचे नाही आपण आपले कार्य करत राहायचे आपल्या कामाची पावती आपल्याला नक्कीच मिळते हे आपण कधी विसरायचे नाही..!!
•••●●••••••••🌷✍🌷••••••••●●•••
मी सर्व कवी मंडळी यांना त्यांच्या लिखाणावर भरपूर शुभेच्छा देतो सर्व सहभागी कवी कवयित्री यांनी छान कविता आणि ललित लेखन केले अशाचं प्रकारे आपण आपल्या शब्दरजनी साहित्य समूह उपक्रमात नेहमी सहभागी नोंदवावी व हवी ती आपल्या रितीने समूहासाठी मदत करावी ..!!
सर्व सदस्यांना शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा " धन्यवाद "
--------------------------------------------
" धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
अनिता आबनावे जी
संधी दिली मला
परिक्षणाची "
- पँथर कवी किरण
+919762049003
शब्दरजनी साहित्य समूह
---------------------------------------------
0 Comments