खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

संत सेवालाल महाराज यांची जयंती विनम्र अभिवादन - कवी किरण

भोकरदन - गटशिक्षणाधिकारी कार्यालय येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आली.
जसंत सेवालाल महाराज यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व सांगून सर्व धर्म समभाव हा मोलाचा संदेश दिला व कर्मकांड रूढी यांचा विरोध केला.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools