भोकरदन - रामेश्वर विद्यालय येथे शोतोकॉन कराटे क्रिडा मंडळ जि जालना तालुका भोकरदन वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 व्या जयंती निमित्त प्रतिमेस विद्यार्थी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दिनांक 19-02-2021
यावेळी अनिलभाऊ पगारे यांच्या सह विद्यालयातील शिक्षक उपस्थित..!
0 Comments