भोकरदन - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले..!
दिनांक 19-02-2021
यावेळी अनिलभाऊ पगारे, फकिरा जी बिरसोने, मुकेश आरके, पंडित बिरसोने, के व्ही भाई, योगेश आरके उपस्थित.
0 Comments