जालना - सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांना भीम आर्मी भोकरदन कमिटी तर्फे निवासी शाळेतील गैर प्रकार आणि विद्यार्थ्यांना केलेली छळवणूक याचा निषेध म्हणून समाज कल्याण आयुक्त यांना तक्रार करण्यात आली..
दिनांक 24-02-2021
निवासी शाळेचे अधिक्षक मुख्याध्यापक आणि कर्मचारी विद्यार्थ्यांकडून कामे करून घेतांना
भीम आर्मी अशा लोकांना धडा शिकवेल
पँथर अनिलभाऊ पगारे यांनी सहाय्यक आयुक्त यांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी कवी किरण आणि साबेरभाई शेख उपस्थित..!!
0 Comments