जालना - भाऊ फाऊंडेशन पँथर्स संस्थापक पँथर दिपकभाऊ हिवाळे यांच्या चिरंजीव ऋषीकेश हिवाळे यांचे लग्नात विविध संघटना आणि पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवून दारक दारीकेस आशीर्वाद दिला..
दिनांक 28-02-2021
यावेळी पँथर दिपकभाऊ हिवाळे मित्र मंडळाचे पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, रविंद्र म्हस्के, महेंद्र रत्नपारखे, भगवान पालवे, अनिलभाऊ पगारे, राहुल नवगिरे, योगेश गाढगे यांच्यासह सर्व सदस्य प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, खाजगी नौकर वर्ग, उपस्थित होते..
0 Comments