क्षीरसागर - भोकरदन तालुक्यातील क्षीरसागर या गावी भाऊ फाऊंडेशन पँथर्स चे सदस्य मधुकरकाका पगारे यांच्या मुलीच्या लग्नात पँथर अनिलभाऊ पगारे मित्र मंडळाच्या वतीने सदिच्छा भेट.
दिनांक 09-02-2021
यावेळी पँथर अनिलभाऊ पगारे यांच्या सह प्रमुख पदाधिकारी पंडित बिरसोने, भगवान बोर्डे,
साबेर शेख, सिद्धार्थ बोर्डे, कवी किरण उपस्थित होते..
0 Comments