जालना - भ्रष्टाचार करून गोरगरिब शालेय विद्यार्थ्यांचा पैसा खाणाऱ्या बुरसटलेल्या अधिकारी विरोधात पँथर अनिलभाऊ पगारे आणि पँथर कवी किरण यांची प्रथम अपील दाखल..
दिनांक 24-02-2021
न्याय न मिळाल्यास अधिकारी यांच्या तोंडाला डांबर लावून निषेध करू असा इशारा देतांना पँथर्स..!
0 Comments