भोकरदन - शहरातील मुख्य सिमेंट रस्त्यावर होत असलेल्या सर्व वाहनांची गर्दी पोलिस प्रशासनाने नियंत्रणात आणावी जेणेकरुन पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही व अपघात होणार नाही असे निवेदन पोलिस निरीक्षक भोकरदन यांना भीम आर्मी भोकरदन कमिटी तर्फे देण्यात आले..
यावेळी पँथर अनिलभाऊ पगारे, फकिरा जी बिरसोने, के व्ही भाई, पंडित भाई बिरसोने, योगेशभाई आरके, साबेरभाई शेख, कवी किरण उपस्थित..
0 Comments