संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावर शिक्षक एस एस आढे आणि पँथर कवी किरण यांनी जमलेल्या समाज बांधवांना महाराजां बद्दल माहिती दिली.
यावेळी बालाजी पतसंस्था संचालक संतोष पाटील कर्वे, कुंभार झरी शाळेचे मुख्याध्यापक डि.एस.कासार, बरंजळा लोखंडे येथील शाळेचे मुख्याध्यापक इंगळे सर, माहोरा येथील शाळेचे मुख्याध्यापक एस.के.पांडे, शिक्षक एस.डी.पवार, डि.टी.शेरे,एन.आर.राठोड, विधानसभा अध्यक्ष पँथर अनिलभाऊ पगारे, भीम आर्मी तालुका महासचिव फकिरा जी बिरसोने, युवा अध्यक्ष योगेशभाई आरके, तालुका संघटक के व्ही भाई, शहराध्यक्ष पंडितभाई बिरसोने तसेच इतर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम प्रस्तावना एस.एस.आढे तर आभार प्रदर्शन पँथर कवी किरण यांनी केले..!
जयभीम ✊ जय रविदास
जयभीम आर्मी..!
0 Comments