दिनांक 03-03-2021
समाज कल्याण आयुक्त यांनी अधिक्षक मुख्याध्यापक आणि कामचुकारपणा करणारे कर्मचारी यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई न केल्यास भीम आर्मी आंदोलन करणार असा इशारा निवेदनात करण्यात आला.
यावेळी पँथर अनिलभाऊ पगारे, पंडितभाई बिरसोने, फकिरा जी बिरसोने, के व्ही भाई, योगेश आरके, साबेरभाई शेख, पँथर कवी किरण उपस्थित होते.
0 Comments