भोकरदन - सर्व समाजातील नागरिक बांधव यांनी मुख्य चौक फौजदारी न्यायालय येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील देशी दारूचे दुकान हटविण्यात यावे यासाठी नगर परिषद भोकरदन विरोधात मोर्चा काढण्यात आला.
दिनांक 05-03-2021
भीम आर्मी भाऊ फाऊंडेशन पँथर्स यांचा पाठींबा उपस्थिती.
यावेळी सर्व समाजातील बांधव, महिला, पुरूष, कार्यकर्ते उपस्थित होते..
0 Comments