खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

सॅनिटायझर पिल्यामुळे 7 जणांचा यवतमाळ येथे मृत्यू

यवतमाळ -वणी या गावी गवंडीकाम करणारे यांनी दारू न मिळाल्याने सॅनिटायझर पिले दवाखान्यात उपचारा दरम्यान 7 जणांचा मृत्यू झाला यवतमाळ पोलिस यांनी सांगितले की हे सर्व 7 जण गवंडी कामगार आहे महाराष्ट्रात लॉकडाऊन मुळे दारू बंद असल्याने यांनी सॅनिटायझर पिले होते. 
राज्य सरकारने चौकशी आदेश दिले आहेत व पोलिस पुढील तपास करत आहे असे अधिकारी यांनी सांगितले. 

सौजन्य - मॅक्स महाराष्ट्र  

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools