दिनांक 16-04-2021 रोजी पँथर्स राजूर पोलिस ठाण्यात अधिकारी यांना जाब विचाराला येणार आहे तरी पोलिसांनी लवकर कारवाई करावी.
संबंधित आरोपी हे अर्जदार यांना दररोज भांडण करून जातीवाचक शिवीगाळ करत आहे राजूर पोलिसांनी लवकर अनुसूचित जाती जमाती कायदा नियम नुसार कारवाई करावी अन्यथा भीम आर्मी राजूर पोलिस ठाण्यात आंदोलन करेल याची पोलिस अधिक्षक यांनी नोंद घ्यावी.
0 Comments