भोकरदन - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीम आर्मी भोकरदन तालुका महासचिव मा फकिरा जी बिरसोने व माजी नगरसेवक संतोष बिरसोने यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.
0 Comments