मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने जानेवारी महिन्यात कुख्यात गँगस्टर छोटा राजनला खंडणी प्रकरणी 2 वर्षांती शिक्षा सुनावली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे 26 कोटींची खंडणी मागितली होती. हे प्रकरण 2015 सालचे आहे. मुंबईतले हे तिसरे प्रकरण आहे, ज्यात छोटा राजनला शिक्षा सुनावण्यात आली. यापूर्वी दिल्लीतील बनावट पासपोर्ट प्रकरणातही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
0 Comments