परंतु दरम्यानच्या काळात सदर पेशंट वर कोणतेही योग्य उपचार न करता त्यांना वारंवार पैशाची मागणी करतात, येथील स्टाफ मास्क वापरत नाही, सॕनिटायझर वापरत नाही, शौचास जाण्यासाठी पाणी देखील या हॉस्पिटलमध्ये नसते, अत्यंत गलिच्छ अशा प्रकारचे वातावरण या ठिकाणी आहे.
पेशंट काय बोलायला गेला तर त्याला जिवे मारण्याची धमकी देतात. गुंडगिरी चालू आहे संपूर्ण हॉस्पिटलमध्ये असे पेशंट यांनी सांगितले.
न्यूज ब्यूरो - सुहास पवार
0 Comments